11th Admission 2025 CAP Round1: अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर

11th Admission 2025 CAP Round1: नव्याने राज्यभारत सुरु केलेल्या 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी यंदा तांत्रिक घोळामुळे ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. आता 26 जून रोजी नव्याने सुधारित परिपत्रक काढून CAP Round 1 Schedule जाहीर करण्यात आले आहे. 11वी प्रवेश 2025 CAP Round 1 चे सुधारीत वेळापत्रक आणि संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल भरती

11th Admission 2025 CAP Round1

  • शैक्षणिक सत्र 2025-26 मधील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत.
  • वेळापत्रकाप्रमाणे दिनांक 26 जून 2025 ला विद्यार्थ्यांना व शाळा महाविद्यालयांना पहिल्या फेरीतील प्रवेश यादी जाहीर करणे निश्चित करण्यात आले होते.
  • परंतू शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रवेश 1225/प्र.क्र. 16/एसडी-2 दिनांक 23 जून 2025 रोजीला अन्वये मा. न्यायालय निर्णयाप्रमाणे इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालय मधील एकूण प्रवेश क्षमतेमधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे असे असताना काही मा. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे प्रवेश प्रक्रियेमधील दिनांक 26 जून 2025 ला जाहीर करण्यात येणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न उच्च माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रवेश याद्या जाहीर करता येणार नाहीत.
  • संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.

11th Admission 2025 CAP Round1 Schedule

  • यादी या तारखेला जाहीर होणार
  • आता 30 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल.

11th-Admission-2025-CAP-Round1

11th Admission 2025 CAP Round1

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे दिनांक 01 जुलै ते 07 जुलै 2025 या कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावे लागनार आहे

 

Leave a Comment

error: कॉपी करताय???