India Post GDS Result 2025: भारतीय टपाल खात्यामध्ये फेब्रुवारी- मार्च 2025 महिन्यात तब्बल 21 हजार 413 पदांची मेगा भरती आयोजित करण्यात आली होती. यामध्ये Gramin Dak Sevaks (GDS), Branch Postmaster (BPM)/ Assistant Branch Postmaster (ABPM)/ Dak Sevaks या पदांचा समावेश होता.

India Post GDS Result 2025: पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक पदाची तिसरी निवड यादी जाहीर; यादी मध्ये नाव पहा
- महत्वाचे अपडेट इथे पहा
- कल्याण डोंबिवली मध्ये विविध पदांची भरती
- अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक पहा
- दहावी पास विद्यार्थ्याना फ्री टॅब्लेट मिळणार
यासाठी फेब्रुवारी -मार्च 2025 महिन्यात आवेदनपत्र स्वीकारण्यात आले होते. आता Gramin Dak Sevak Bharti 2025 ची Selection List – India Post Office च्या वतीने नुकतीच निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस भरती फेब्रुवारी मार्च 2025 ची ही चौथी यादी (India Post GDS Result 2025 4th List ) आहे. सविस्तर यादी व संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
India Post GDS Result 2025
- या भरतीसाठी उमेदवार हा किमान दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे. एवढीच शैक्षणिक पात्रता हवी होती. तिसऱ्या यादीत निवड झालेल्या उमेदवारांना 01 जुलै 2025 पर्यंत कागदपत्रे पडताळणी करून घ्यावयाची आहे.
- त्याचबरोबर निवड यादी मध्ये नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड केलेल्या दोन झेरॉक्स प्रति सोबत घेऊन जाव्या लागणार आहे.
India Post GDS Result 2025 List
- GDS Online Engagement Schedule-I, January-2025 – Maharashtra Circle – List IV
- These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or before 01/07/2025.
- The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the relevant documents.
पोस्ट ऑफिस भरती तिसरी निवड यादी इथे पहा
पोस्ट ऑफिस भरती तिसरी निवड यादी इथे पहा
पोस्ट ऑफिस भरती दुसरी निवड यादी इथे पहा
पोस्ट ऑफिस भरती पहिली निवड यादी इथे पहा
यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
त्या शिवाय खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन GDS Online Engagement Schedule, January-2025 Shortlisted Candidates वर क्लिक करून यादी पाहू शकता. त्यासाठी वेबसाईट लिंक https://indiapostgdsonline.gov.in/ दिली आहे. त्याशिवाय PDF सुद्धा दिली आहे. त्यानुसार पहावे