SET Exam 2025 Admit Card : सेट परीक्षा जून 2025 चे प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा
SET Exam 2025 Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या वतीने 40 व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. SET Exam 2025 ही 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली …