GMC Nanded Recruitment 2025: होय शासनाच्या वतीने इयत्ता सातवी / दहावी पासवर 86 पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहेत. GMC Nanded Bharti 2025 विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहेत.त्यासाठी खाली दिलेली माहिती व Nanded Recruitment Notification पूर्ण वाचा.

GMC Nanded Recruitment 2025 : सातवी – दहावी पासवर नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा
GMC Nanded Recruitment 2025
नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे गट ड च्या एकूण 86 पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
- इथे पहा : TAIT परीक्षा ऑनलाइन फॉर्म सुरू
GMC Nanded Bharti 2025 Vacancy Detail
- अनुसूचित जाती – 10 जागा
- अनुसूचित जमाती – 05 जागा
- विमुक्त जाती : 11 जागा
- भटक्या जमाती (ब) : 03 जागा
- भटक्या जमाती (क) : 02 जागा
- भटक्या जमाती (ड) : 01 जागा
- विशेष मागास प्रवर्ग : 00 जागा
- इतर मागास वर्ग : 16 जागा
- आर्थिक दुर्बल घटक : 08 जागा
- ESBC शै. सा. मा. व. : 06 जागा
- आराखीव (खुला) : 24 जागा
- एकूण जागा : 86
GMC Nanded Recruitment 2025 पात्रता
GMC Nanded Bharti साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता धारण केलेली असावी.
- उमेदवार किमान दहावी ( माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) उत्तीर्ण असावा.
- स्वच्छक पदासाठी उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवारस मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- उमेदवार माजी सैनिक असल्यास 15 वर्षे सेवाचा अनुभव आणि दहावी उत्तीर्ण किंवा तत्सम समकक्ष प्रमाणपत्र धारक असावा.
GMC Nanded Recruitment 2025 Application Form
नांदेड शासकीय रुग्णालयातील गट ड च्या 86 जागासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी खालीलप्रमाणे होईल
- ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु : 26.04.25
- शेवट दिनांक : 16.05.25
- जाहिरात पहा : क्लिक करा
- परीक्षा स्वरूप : ऑनलाईन
- ऑनलाईन फॉर्म लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33031/93557//Index.html
- परीक्षा दि: https://www.drscgmcnanded.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
GMC Nanded Recruitment 2025 Application Fees
पात्र उमेदवारांना GMC Nanded Recruitment 2025 साठी खालीलप्रमाणे शुल्क आकारला जाईल.
- खुला प्रवर्ग 1000/-
- राखीव प्रवर्ग 900/-
- शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहेत.
- माजी सैनिकांना शुल्क आकारले जाणार नाही.
- शुल्क ना परतावा असेल
- बँकेचे चार्जेस भरावे लागतील
GMC Nanded Bharti 2025 Payment
डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथे भरल्या जाणाऱ्या 86 पदांपैकी 69 जागा ह्या गट ड सर्व संवर्गाच्या असून उर्वरित 17 जागा प्रयोगशाळा परिचर या समकक्ष पदाच्या आहेत.
- गट ड वर्ग 4 (सर्व संवर्ग) साठी वेतन श्रेणी S1: 15000-47600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणेइतर भत्ते देय असणार आहेत.
- गट ड वर्ग 4 (प्रयोगशाळा परिचर) साठी वेतन श्रेणी S6: 19900 – 6320 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणेइतर भत्ते देय असणार आहेत.
GMC Nanded Recruitment 2025 Exam Pattern
- सदर परीक्षा 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल.
- या परीक्षेसाठी प्रश्नाचा दर्जा इयत्ता 10 वी आधारित असेल.
- सदर परीक्षा संगणकाधारित ऑनलाईन असेल.
- परीक्षेसाठी मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी /अंकगणित 25 प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न असतील.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. ही भरती परमनंट आहे का?
होय, ही भरती परमनंट आहे.
2. परीक्षा पद्धती कशी असेल ? ऑनलाइन की ऑफलाईन ?
संपूर्ण परीक्षा पद्धती ऑनलाइन आहे.
I am a teacher Ty BA complete