HSC Result 2025: बारावी निकाल उद्या दुपारी पाहता येणार; येथे पहा निकाल

HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या निकालाबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ बारावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TAIT परीक्षा जाहिरात व लिंक  पहा 

GMC Nanded Recruitment 2025 : सातवी – दहावी पासवर नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पत्रकार परिषद सोमवार, दिनांक 05 मे, 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे.

Maharashtra HSC Result 2025 Date and Time

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या HSC परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 05 मे 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे.

HSC Result 2025 Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या HSC Exam 2025 Result तपासण्यासाठी खालील संकेतस्थळावर शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.

https://mahresult.nic.in/

http://www.sscresult.mkcl.org/

https://sscresult.mahahsscboard.in/

HSC Result 2025

How to Check HSC Result 2025

  • बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहताना
  • सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर क्लिक करावे.
  • HSC Result 2025 पाहताना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव नोंदवावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला लगेचच आपला निकाल पाहता येईल.
  • स्क्रीन वर आलेला निकाल काळजीपूर्वक पाहावे.
  • निकलमध्ये कोणतीही दुरुस्ती नसल्यास HSC Result 2025 Download करावे.

TAIT Exam 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे ऑनलाइन फॉर्म सुरू, संपूर्ण माहिती पहा

9 thoughts on “HSC Result 2025: बारावी निकाल उद्या दुपारी पाहता येणार; येथे पहा निकाल”

Leave a Comment

error: कॉपी करताय???