Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख जाहीर; इथे पहा लाईव्ह
Pariksha Pe Charcha 2025: मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत “परीक्षा पे चर्चा 2025 ” या आठव्या आवृती असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत केंद्रशासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने आणि राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक …