RTE Online Form 2025 Last Date: आरटीई मोफत प्रवेशासाठी यंदा तीनपट फॉर्म नोंदणी; जिल्हानिहाय आकडेवारी पहा
RTE Online Form 2025 Last Date: राज्यात यंदा आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची नोंदणी प्रक्रिया आता मुदतवाढीनंतर अंतिम टप्यात आहे. शेवटचे दोन दिवस उरले (RTE …